top of page
Adv. Nahush Khubalkar
Advocate & Law Consultant
WELCOME TO MY MARATHI LAW E-BOOK
आपण जर सरकारी अधिकारी, पोलीस अधिकारी, लॉ ऑफिसर, लीगल ऑफिसर असाल; किंवा यापैकी कुणीच नसूनदेखील आपल्या विभागातील न्यायालयीन प्रकरणांचा टेबल सांभाळत असाल; न्यायालयात येण्याची आपली पहिलीच वेळ असेल; आपल्याला जर न्यायालयीन प्रकरणांमध्ये वारंवार न्यायालयामध्ये यावे लागणार असेल; किंवा आपण केवळ एक जिज्ञासू असाल ....
.....तर हे पुस्तक आपल्यासाठी आहे. ते जरूर वाचा.
-
त्यामध्ये आपल्याला मिळेल :
-
आपले व्हिजन
-
न्यायालयीन प्रकरणे प्रभावीपणे हाताळण्याकरिता अनेक उपयुक्त प्रॅक्टीकल अॅक्शन स्टेप्स
-
पॅरावाईज कमेंट्स कसे तयार करावेत याचे मार्गदर्शन
-
अॅफिडेव्हीट तयार करण्यापूर्वी काय खबरदाऱ्या घ्याव्यात
-
क्वासी जुडीशियल अधिकार कसे वापरावेत
-
बेल प्रकरणात सरकारी वकिलास भेटताना काय करावे
-
कंटेंम्प्ट पिटीशन कसे हाताळावेत
-
आणि बरेच काही......
bottom of page